Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनNilu Phule: सख्ख्या आईला धान्य द्यायला निळू फुले यांनी दिला होता नकार?...

Nilu Phule: सख्ख्या आईला धान्य द्यायला निळू फुले यांनी दिला होता नकार? काय होते कारण वाचा

Nilu Phule: सख्ख्या आईला धान्य द्यायला निळू फुले यांनी दिला होता नकार? काय होते कारण वाचा

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीत खलनायक हे पात्र म्हटलं की सर्वात पहिला डोळ्यासमोर ज्यांचा चेहरा उभा राहतो ते म्हणजे अभिनेते निळू फुले. पडद्यावरचा हा खलनायक खऱ्या आयुष्यात किती संवेदनशील माणूस होता याची अनेक उदाहरणे आहेत. आज आम्ही तुम्हाला असाच एक किस्सा सांगणार आहोत ज्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. निळू फुले यांनी स्वत:च्या आईला अन्न देण्यास नकार दिला होता. पण त्यामागे काय नेमके काय कारण होते? चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments