Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनVideo: डोळ्यात पाणी, थरथर कापणारे हात; मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार...

Video: डोळ्यात पाणी, थरथर कापणारे हात; मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळताच झाले भावूक

Video: डोळ्यात पाणी, थरथर कापणारे हात; मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळताच झाले भावूक

[ad_1]

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडताना दिसत आहे. हाताला फ्रॅक्चर असूनही मिथुन चक्रवर्ती स्वत: पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले होते आणि यावेळी ते स्वत:ला भावूक होण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांचा पुरस्कार घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफाव व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments