Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनNational Film Awards: ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा कधी आणि कुठे...

National Film Awards: ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा कधी आणि कुठे पाहाता येणार? वाचा

National Film Awards: ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा कधी आणि कुठे पाहाता येणार? वाचा

[ad_1]

नुकतीच ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. या पुरस्कारांमध्ये यंदा मराठी आणी बॉलिवूडसह साऊथच्या चित्रपटांचीही जोरदार चर्चा पाहायला मिळाली आहे. आज ८ ऑक्टोबर रोजी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. दिल्लीमधील विज्ञान भवनात हा सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमात २०२२ सालातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांसह काम करणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असून, विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. मिथुन चक्रवर्ती यांनाही या कार्यक्रमात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments