Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’मधील छोटा पुढारी दिसणार सिनेमात, टीझर पाहून चाहते खूश

0
1
Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’मधील छोटा पुढारी दिसणार सिनेमात, टीझर पाहून चाहते खूश



Chota Pudhari: बिग बॉस मराठी ५ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला छोटा पुढारी आता चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे सर्वांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.



Source link