
[ad_1]
सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे दिसत आहेत. हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची चांगली गर्दी देखील होताना दिसत आहे. तसेच काही मराठी चित्रपट हे थेट बॉलिवूड चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहेत. आता लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एक राधा एक मीरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या टीझरमधील किसिंग सीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
[ad_2]
Source link
