Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशहिजबुल्लाहने इस्त्रायलवर डागली १३५ क्षेपणास्त्रे, प्रत्युत्तरादाखल लेबनॉनही हादरलं; १२० ठिकाणे उद्ध्वस्त

हिजबुल्लाहने इस्त्रायलवर डागली १३५ क्षेपणास्त्रे, प्रत्युत्तरादाखल लेबनॉनही हादरलं; १२० ठिकाणे उद्ध्वस्त

हिजबुल्लाहने इस्त्रायलवर डागली १३५ क्षेपणास्त्रे, प्रत्युत्तरादाखल लेबनॉनही हादरलं; १२० ठिकाणे उद्ध्वस्त

[ad_1]

इस्रायलचे लष्कर लेबनॉन आणि गाझामध्ये हिजबुल्लाह आणि हमासविरोधात लढत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये एकाच वेळी १६०० लक्ष्यांवर हल्ले केले आणि हिजबुल्लाहचे कंबरडे मोडले होते. सोमवारी हिजबुल्लाहने इस्रायलवर आठवडाभरातील दुसरा मोठा हल्ला करत इस्त्रायलमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या हायफावर  १३५ ‘फादी १’ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या १२० तळांवर बॉम्बहल्ला करून उद्ध्वस्त केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments