Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रAkola News : अकोल्यात दोन गटात तुफान राडा, दगडफेक अन् वाहनांची...

Akola News : अकोल्यात दोन गटात तुफान राडा, दगडफेक अन् वाहनांची जोळपोळ; नेमकं प्रकरण काय?

Akola News : अकोल्यात दोन गटात तुफान राडा,  दगडफेक अन् वाहनांची जोळपोळ; नेमकं प्रकरण काय?

[ad_1]

अकोला शहरातील हरिपेठ भागात दोन गटात तुफान राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. दोन गटात झालेल्या दगडफेकीने रस्त्यावर दगडांचा खच पडल्याचे दिसून येत होते. जमावाने अनेक वाहनांनाही आगी लावल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरात तणावाची परिस्थिती असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments