Sunday, October 11, 2026
Homeमनोरंजन'वर्दी पहननेवाले हर एक को लगता है वो सिंघम है', अजय देवगणच्या...

‘वर्दी पहननेवाले हर एक को लगता है वो सिंघम है’, अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात?

[ad_1]

ट्रेलरने रचला इतिहास

रोहित शेट्टीचा बहुचर्चित चित्रपट ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर ४ मिनिटे ५८ सेकंदाचा आहे. हिंदी सिनेमाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा ट्रेलर आहे. याआधी एकही ट्रेलर ४ मिनिटांपेक्षा जास्त काळ झाला नाही. या अॅक्शन पॅक्ड ट्रेलरमध्ये अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रवी किशन, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, रणवीर सिंग, श्वेता तिवारी आणि जॅकी श्रॉफ दिसत असून अनेक दमदार डायलॉग ऐकायला मिळाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments