Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18: पहिल्याच दिवशी रेशनवरून वरून झाले वाद; रजत दलालने तजिंदर...

Bigg Boss 18: पहिल्याच दिवशी रेशनवरून वरून झाले वाद; रजत दलालने तजिंदर बग्गाला दिली थेट धमकी!

[ad_1]

Bigg Boss 18 Day 1 Big Fight : ‘बिग बॉस सीझन १८’चा प्रवास सुरु झाला असून, सर्व स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. सीझनचा प्रीमिअर एपिसोड धमाकेदार होता. तसेच, स्पर्धकांना भरपूर मनोरंजन करण्याची संधी मिळाली. स्पर्धकांनी घरात पाऊल ठेवल्यानंतर आता पहिल्या दिवसाचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात रजत दलाल आणि तजिंदर बग्गा एकमेकांना भिडताना दिसले आहेत. रजत दलाल शोमध्ये प्रवेश करताच या शोचे हे पहिले भांडण सुरू झाले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments