Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रनागपूर हादरले! रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म ७ वर दोन प्रवाशांची मनोरुग्णाने केली...

नागपूर हादरले! रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म ७ वर दोन प्रवाशांची मनोरुग्णाने केली हत्या

नागपूर हादरले! रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म  ७ वर दोन प्रवाशांची मनोरुग्णाने केली हत्या

[ad_1]

Nagpur Railway Station Murder Incident : नागपुर रेल्वेस्थानकावर खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका मनोरुग्णाने रेल्वे ट्रॅकवरील राफ्टर घेऊन रेल्वेस्थानकावरील नागरिकांना मारत सुटला. या घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीचा पाठलाग करून रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments