Tuesday, October 13, 2026
HomeमनोरंजनAbhijeet Sawant Birthday: अभिजीत सावंत आणि वादांचं आहे मोठं कनेक्शन! एकदा तर...

Abhijeet Sawant Birthday: अभिजीत सावंत आणि वादांचं आहे मोठं कनेक्शन! एकदा तर पोलिसांनी केली होती अटक

[ad_1]

Happy Birthday Abhijeet Sawant: ‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंत याने आपल्या शांत आणि संयमी स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मात्र, बिग बॉस मराठीच्या घरात शांत दिसणाऱ्या या व्यक्तीचं वादांशी मोठं कनेक्शन आहे. अभिजीतने अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. आज (७ ऑक्टोबर) अभिजीत सावंत त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. अभिजीत सावंतचा जन्म ७ ऑक्टोबर १९८१ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. त्याचं बालपण कोकणातच गेलं. इथून त्याचा संगीताकडे कल वाढला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments