Tuesday, October 13, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18: सलमान खानचा भाव वधारला! ‘बिग बॉस १८’साठी घेतलेल्या मानधनाचा...

Bigg Boss 18: सलमान खानचा भाव वधारला! ‘बिग बॉस १८’साठी घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकून येईल चक्कर!

[ad_1]

Bigg Boss 18 Salman Khan Fees : बॉलिवूड चित्रपटांसाठी एक काळ असा होता, जेव्हा १०० कोटींची कमाई करणे हा एक बेंचमार्क मानला जात असे. मात्र, आता एक चांगला चित्रपट बनवण्यासाठी जवळपास १०० कोटी रुपयांचे बजेट लागत आहे. मग, सुपरस्टार्स चित्रपटांसाठी १०० कोटी रुपये घेऊ लागले आणि आजच्या काळात हा पैसा टीव्ही शोजमधील काही एपिसोडसाठी खर्च केला जात आहे. बिग बॉसचा हा सीझन १८ होस्ट करण्यासाठी सलमान खान याला अवघ्या ६ आठवड्यासाठी एवढी फी दिली जाणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा आणि कलर्स टीव्हीवर आज रात्री ९ वाजता बिग बॉस १८ सुरू होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments