Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रSambhaji Raje: अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले; मोदींचे नाव घेत म्हणाले...

Sambhaji Raje: अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले; मोदींचे नाव घेत म्हणाले…

[ad_1]

Mumbai Arabian Sea Chhatrapati Shivaji Maharaj Statue: छत्रपती संभाजीराजे यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी दौरा आयोजित केला. यानंतर ते संभाजीराजे आज हजारो शिवभक्तांसह सकाळी पुण्याहून मुंबईत आले. परंतु, संभाजीराजे हे मुंबईत दाखल होताच त्यांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली. आठ वर्षांपूर्वी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा झाली. मात्र अजूनही शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराराजांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी केला जातो. मात्र, यावेळी मी असे होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी राजेंनी दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments