Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रAkola Crime: अकोल्यात पोटच्या मुलींना बापाने फेकले भीमकुंड नदीत! दोघींचा मृत्यू, बापाला...

Akola Crime: अकोल्यात पोटच्या मुलींना बापाने फेकले भीमकुंड नदीत! दोघींचा मृत्यू, बापाला अटक

Akola Crime: अकोल्यात पोटच्या मुलींना बापाने फेकले भीमकुंड नदीत! दोघींचा मृत्यू, बापाला अटक

[ad_1]

Akola Crime news: अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील बाळापुर येथे एका पित्याने आपल्या पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकून त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नदी शेजारी गर्दी केली होती. ही माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून रात्री शोध कार्य घेतल्यावर दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments