Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशब्राह्मण असूनही वीर सावरकर गोमांस खात होते, गोहत्येला त्यांचा विरोध नव्हता; कर्नाटकच्या...

ब्राह्मण असूनही वीर सावरकर गोमांस खात होते, गोहत्येला त्यांचा विरोध नव्हता; कर्नाटकच्या मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

[ad_1]

कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी वीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटले की, सावरकर एक ब्राह्मण होते तरीही मांसाहार करत होते. ते गोमांस खात होते. त्यांनी कधीही गो हत्येचा विरोध केला नाही. याबाबत त्यांचे विचार खूपच आधुनिक होते. त्यांचे विचार एकीकडे मूलत्तववादी होते तर दुसरीकडे आधुनिक होते. ते एक ब्राह्मण असूनही मांस खात होते व याचा प्रकार करत होते. त्यांनी म्हटले की, मोहम्मद अली जिन्ना यांच्याहून सावरकर अधिक कट्टरवादी होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments