Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशViral Video : ड्युटी संपल्याचं सांगून पायलटनं काम बंद केल्यामुळं इंडिगोचं पुणे-बेंगळुरू...

Viral Video : ड्युटी संपल्याचं सांगून पायलटनं काम बंद केल्यामुळं इंडिगोचं पुणे-बेंगळुरू विमान ५ तास रखडलं!

[ad_1]

Indigo flight Viral Video : माझी ड्युटी संपली असं सांगून वैमानिक रुसून बसल्यामुळं व विमान उड्डाण करण्यास नकार दिल्यानं पुण्याहून बेंगळुरूला जाणारं इंडिगो विमान तब्बल पाच तास रखडलं. त्यामुळं प्रवाशांचे अक्षरश: हाल-हाल झाले. याबाबतचा विमानातील गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments