Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: अर्जुन आणि सायलीवर सूड उगवण्यासाठी प्रियाने आखला नवा डाव;...

Tharala Tar Mag: अर्जुन आणि सायलीवर सूड उगवण्यासाठी प्रियाने आखला नवा डाव; प्रतिमाला होणार त्रास!

[ad_1]

Tharala Tar Mag 5 October 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रेक्षकांना एक अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायलीवर सूड उगवण्यासाठी प्रिया आता प्रतिमाचा वापर करणार आहे. यामुळे आता प्रतिमा आत्याला देखील त्रास सहन करावा लागणार आहे. अर्जुनच्या वागण्यामुळे आता प्रियाला मोठा धक्का बसला आहे. अर्जुनचं आपल्यावर प्रेम नाही, तो हे सगळं नाटक करत असल्याचं समोर आल्यावर आता प्रिया चांगलीच वैतागली आहे. आपण फसवलो गेलोय, हे लक्षात येताच आता प्रिया प्रचंड चिडली आहे. याचाच बदला आता ती घेणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments