Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रChandrakant Handore: काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरेंना अटक

Chandrakant Handore: काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरेंना अटक

[ad_1]

Ganesh Handore Arrested: मुंबईतील (Mumbai) चेंबूर (Chembur) परिसरात शुक्रवारी रात्री दुचाकीस्वारला धडक दिल्याप्रकरणी काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा मुलगा गणेश हंडोरे यांना गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गोवंडी पोलीस (Govandi Police) अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments