Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रगाजियाबाद प्रकरणाचे थेट अमरावतीत पडसाद! संतप्त जमावाकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक ; २९...

गाजियाबाद प्रकरणाचे थेट अमरावतीत पडसाद! संतप्त जमावाकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक ; २९ पोलीस जखमी

[ad_1]

 Amravati News : गाझियाबाद यथे महंत यति नरसिंहानंद यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात उमटले आहेत. अमरावतीत संतप्त जमावाने एका पोलीस ठाण्यावर तूफान दगड फेक केली. या दगडफेकीत २९ पोलिस जखमी झाले असून शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करून जमवावर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी शहरात जमाव बंदी लागू केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments