Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशदावोस दौऱ्याचं १.५८ कोटींचं बिल थकवलं! शिंदे-फडणवीस सरकारला स्वीस कंपनीची नोटीस

दावोस दौऱ्याचं १.५८ कोटींचं बिल थकवलं! शिंदे-फडणवीस सरकारला स्वीस कंपनीची नोटीस

[ad_1]

Mahayuti Govt : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी महिन्यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोसला गेलेल्या शिष्टमंडळाच्या निवास आणि भोजनासाठी आलेले १ कोटी ५८ लाख रुपयांचे बिल महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळानं (MIDC) थकवल्याचं समोर आलं आहे. थकित रकमेच्या वसुलीसाठी स्वित्झर्लंडमधील कंत्राटदारानं नोटीस पाठवली आहे. ही बाब महाराष्ट्राला खाली मान घालायला लावणारी असल्याचं बोललं जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments