Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशसर्वात मोठं ऑपरेशन, छत्तीसगडमध्ये 36 नक्षलवाद्यांना केलं ठार; शस्त्रांचा मोठा साठाही जप्त

सर्वात मोठं ऑपरेशन, छत्तीसगडमध्ये 36 नक्षलवाद्यांना केलं ठार; शस्त्रांचा मोठा साठाही जप्त

[ad_1]

एन्काऊंटर करण्यात आलेल्या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या मृतदेहासह एके-47 रायफल आणि एसएलआरसह (सेल्फ लोडिंग रायफल) मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यावर्षी बस्तर क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत एकूण 185 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. 
 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments