Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची धारदार शस्त्रांनी वार करून...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या

[ad_1]

NCP sachin kurmi murder : मुंबईत भायखळा येथे शूरकवरी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या भायखळा तालुकाध्यक्षाची हत्या करण्यात आली आहे. काही जणांनी त्यांच्यावर हल्ला करून धार धार शस्त्राने वार करून हत्या केली. तालुकाध्यक्षांना दवाखान्यात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे भायखळा परिसरात खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments