Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी कायद्यात दुरुस्ती करायला काय हरकत आहे? जाऊद्या ७५ टक्क्यांवर; शरद...

मराठा आरक्षणासाठी कायद्यात दुरुस्ती करायला काय हरकत आहे? जाऊद्या ७५ टक्क्यांवर; शरद पवारांनी मुद्द्याला हात घातला!

[ad_1]

Sharad Pawar news today : लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचा ठरलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेला आला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रश्नावर थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘मराठा आरक्षणासाठी कायद्यात दुरुस्ती करायला काय हरकत आहे? आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांवर जाऊ द्या, असं पवारांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments