Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनMohan Raj Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ६१व्या वर्षी निधन, आजारानं हिरावलं आयुष्य

Mohan Raj Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ६१व्या वर्षी निधन, आजारानं हिरावलं आयुष्य

[ad_1]

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेते मोहन राज यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरात मोहन राज यांचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments