Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रलाभले आम्हास भाग्य.. ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा...

लाभले आम्हास भाग्य.. ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

[ad_1]

marathi language Now classical language : मराठी जणांसाठी आनंदाची बातमी असून केंद सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. गेल्या दोन दशकांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होत होती. अनेक सरकारकडून याचा पाठपुरावा केला जात होता. अखेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीला मंजुरी दिली आहे.मराठीसोबतच पाली,बंगाली,आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments