Tuesday, October 13, 2026
Homeदेश-विदेशChandrayaan 3 नंतर आता चंद्रयान-४ करणार चमत्कार, ISRO कडून आली मोठी खुशखबर

Chandrayaan 3 नंतर आता चंद्रयान-४ करणार चमत्कार, ISRO कडून आली मोठी खुशखबर

[ad_1]

चंद्रयान-४ मध्ये पाच प्रकारचे मॉड्यूल काम करतील. अ‍ॅसेंडर मॉड्यूल (एएम), डिस्प्रेसर मॉड्यूल (डीएम), री-एंट्री मॉड्यूल (आरएम), ट्रान्सफर मॉड्यूल (टीएम) आणि प्रोपल्शन मॉड्यूल (पीएम). ते दोन वेगवेगळ्या एमव्हीएम ३ लाँच व्हेइकलमध्ये लाँच केले जातील. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, इस्रोने म्हटले आहे की, चंद्रावर उतरल्यानंतर रोबोटिक आर्म, ज्याला सरफेस सॅम्पलिंग रोबोट देखील म्हटले जाते, लँडिंग साइटच्या आजूबाजूची दोन ते तीन किलो माती काढून घेईल आणि नंतर एएमवर बसवलेल्या कंटेनरमध्ये भरेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments