Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMVA Seat Sharing : महाविकास आघाडीचं ठरलं! ठाकरेंची शिवसेना ९५-१०० जागांवर लढणार,...

MVA Seat Sharing : महाविकास आघाडीचं ठरलं! ठाकरेंची शिवसेना ९५-१०० जागांवर लढणार, मुंबईतील जागांचा तिढाही सुटला

MVA Seat Sharing : महाविकास आघाडीचं ठरलं! ठाकरेंची शिवसेना ९५-१०० जागांवर लढणार, मुंबईतील जागांचा तिढाही सुटला

[ad_1]

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महाराष्ट्राची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत.महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून महाविकास आघाडीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments