Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रShivneri Bus : विमानातील हवाई सुंदरीप्रमाणेच आता एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये दिसणार...

Shivneri Bus : विमानातील हवाई सुंदरीप्रमाणेच आता एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’

[ad_1]

हवाई सुंदरी हे विमान प्रवासाचे खास वैशिष्ट्ये असते. विमानात जशी हवाई सुंदरी प्रवाशांचे स्वागत करते. अगदी तशाच पद्धतीने आपल्या एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये आता ‘शिवनेरी सुंदरी’ हसतमुखाने प्रवाशांचे स्वागत करताना दिसणार आहे. शिवसेना नेते व एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावले यांनी याबाबत घोषणा केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments