Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रसावरकर असते तर ह्या सरकारच्या कानाखाली मारली असती; 'राज्यमाता गोमाता' निर्णयावरून सरकारवर...

सावरकर असते तर ह्या सरकारच्या कानाखाली मारली असती; ‘राज्यमाता गोमाता’ निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड

सावरकर असते तर ह्या सरकारच्या कानाखाली मारली असती; ‘राज्यमाता गोमाता’ निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड

[ad_1]

गायीला राज्यमातेचा दर्जा देत गोशाळांना प्रत्येक गायीमागे दररोज ५० रुपये अनुदान देण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनीही तोफ डागली आहे. ‘वीर सावरकर असते तर ह्या निर्णयाबद्दल सरकारच्या कानाखाली मारली असती,’ असं राऊत म्हणाले. तसंच, भाजपशासित गोवा व अरुणाचल प्रदेशमध्ये गोमांस विक्रीवर बंदी का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments