Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात सीबीआयची मोठी कारवाई! फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना अटक!...

पुण्यात सीबीआयची मोठी कारवाई! फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना अटक! लाखोंच्या साहित्यासह ३ आलीशान मोटारी जप्त

पुण्यात सीबीआयची मोठी कारवाई! फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना अटक! लाखोंच्या साहित्यासह ३ आलीशान मोटारी जप्त

[ad_1]

Pune CBI raid : केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआयने राज्यात विविध ठिकाणी छापेमरी केली आहे. तब्बल ३६ ठिकाणी छापे घालण्यात आले असून पुण्यातील १० ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत बेकायदेशीर रित्या कॉल सेंटर चालवून सायबर फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पुण्यातून १० जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या साहित्यासह तीन आलीशान कार जप्त करण्यात आल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments