Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रविधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का! राजेंद्रकुमार गावित यांची पक्षाला सोडचिठ्ठी, तुतारी...

विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का! राजेंद्रकुमार गावित यांची पक्षाला सोडचिठ्ठी, तुतारी फुंकणार

[ad_1]

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून अनेक नेत्यांनी राज्यात दौरे सुरू केले आहेत. महायुती व महाआघाडीत घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच अनेक नेते पक्ष बदलत आहेत. शरद पवारांनी अनेक नेत्यांना गळाला लावत महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नंदूरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. मंत्री विजयकुमार गावित यांचे भाऊ आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शहादा-तळोदा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढण्याचा इरादा जाहीर केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments