Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रदसऱ्याला आणखी एका मेळाव्याची भर..! मनोज जरांगे आता दसरा मेळावा घेणार? भव्य...

दसऱ्याला आणखी एका मेळाव्याची भर..! मनोज जरांगे आता दसरा मेळावा घेणार? भव्य शक्तिप्रदर्शनाची तयारी

[ad_1]

नारायणगडावर मेळाव्याची शक्यता –

बीडमधील सावरगाव येथे पंकजा मुंडे यांचा दरवर्षी दुपारच्या सुमारास दसरा मेळावा होतो, त्यात आता मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा नारायणगड येथे होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात गड आणि गडांभोवती फिरणारे राजकारण, त्यातून तयार झालेले सामाजिक, अध्यात्मिक आणि राजकीय सूत्र, यामुळे गडावरच्या मेळाव्यांकडे सर्वांचच लागून असते, असे म्हटले जाते.हा दसरा मेळावा कुठे घ्यायचा? स्वरूप कसे ठेवायचे? याबाबतचे नियोजन करण्यासाठी श्रीक्षेत्र नारायणगड येथे बैठक होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments