Sunday, September 6, 2026
Homeमहाराष्ट्रPune traffic : पुण्यात मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त वाहतूक बदल! प्रवासासाठी 'हे'...

Pune traffic : पुण्यात मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त वाहतूक बदल! प्रवासासाठी ‘हे’ मार्ग टाळा

Pune traffic : पुण्यात मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त वाहतूक बदल! प्रवासासाठी ‘हे’ मार्ग टाळा

[ad_1]

Pune traffic Update : आज शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीने केले जाणार आहे. या साठी आयोजित सोहळ्यासाठी व्हीआयपी व्यक्ति उपस्थित राहणार असल्याने शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरात वाहतूक बदलण्यात आली आहे. त्यामुळे जर आज घराबाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर वाहतुकीची माहिती घेऊनच बाहेर पडावे लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments