Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रएका पॉर्नस्टारला पुढं करून भाजप आमच्यावर आरोप करतो, मग त्याच्या घोटाळ्यांचाही हिशेब...

एका पॉर्नस्टारला पुढं करून भाजप आमच्यावर आरोप करतो, मग त्याच्या घोटाळ्यांचाही हिशेब द्या – संजय राऊत

[ad_1]

मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात जामीन मिळालेल्या संजय राऊत यांनी आज या मुद्द्यावर बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. ‘भारतीय जनता पक्ष एका पॉर्नस्टारला पुढं करून आमच्यावर आरोप करतो. यावरून त्यांची लायकी कळते,’ असं राऊत यांनी सुनावलं. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments