Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक..! पॉर्न व्हिडिओ पाहून ११ वर्षीय मुलाकडून ८ वर्षाच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य

धक्कादायक..! पॉर्न व्हिडिओ पाहून ११ वर्षीय मुलाकडून ८ वर्षाच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य

[ad_1]

राजस्थानमधील जोधपूरमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे.  एका ११ वर्षीय मुलाने ८ वर्षांच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.  ही घटना लुणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाहण्याच्या व्यसनातून आरोपीने  हा गुन्हा केला आहे. आरोपी मुलाला ताब्यात घेऊन त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एडीसीपी लभूराम करीत आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments