Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशलज्जास्पद! घरात मुलींना सोडून पत्नी गेली माहेरी, संधी साधून बापानेच केला बलात्कार

लज्जास्पद! घरात मुलींना सोडून पत्नी गेली माहेरी, संधी साधून बापानेच केला बलात्कार

[ad_1]

उत्तरप्रदेशमधील हस्तिनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे सावत्र पित्याने (Step Father Raped Girl) अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवत तिच्यावर बलात्कार केला. घटनेच्या वेळी मुलीची आई घरी नव्हती.  पत्नी तिच्या माहेरच्या लोकांना भेटण्यासाठी गेली होती. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments