Tuesday, October 13, 2026
HomeमनोरंजनDevara: जान्हवी कपूर, सैफ अली खान आणि ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा' सिनेमा कसा...

Devara: जान्हवी कपूर, सैफ अली खान आणि ज्युनिअर एनटीआरचा ‘देवरा’ सिनेमा कसा आहे? वाचा

[ad_1]

ज्युनिअर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांचा ‘देवरा पार्ट १’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट आज म्हणजेच 27 सप्टेंबररोजी प्रदर्शित झाला आहे. जान्हवी कपूरचा हा पहिलाच तेलगू चित्रपट आहे. तर सैफ अली खान या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही लोकांनी चित्रपटाविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. तर अनेकांना हा चित्रपट फारसा आवडला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments