Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रLatur: आईशी वाद घालणाऱ्या चुलत्याची चाकू भोसकून हत्या, अल्पवयीन मुलाचं धक्कादायक कृत्य

Latur: आईशी वाद घालणाऱ्या चुलत्याची चाकू भोसकून हत्या, अल्पवयीन मुलाचं धक्कादायक कृत्य

Latur: आईशी वाद घालणाऱ्या चुलत्याची चाकू भोसकून हत्या, अल्पवयीन मुलाचं धक्कादायक कृत्य

[ad_1]

Latur News: आईशी वाद घातला म्हणून एका १६ वर्षाच्या पुतण्याने चुलत्याची चाकू भोसकून हत्या केली.लातूरमधील आरव्ही परिसरात बुधवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments