Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रहे चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी केले का? अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गटाचा सवाल,...

हे चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी केले का? अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गटाचा सवाल, कोर्टात जाण्याचा इशारा

[ad_1]

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करत उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments