Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: लकीचे सत्य मुक्ताने आणले सर्वांसमोर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असणार...

Premachi Goshta: लकीचे सत्य मुक्ताने आणले सर्वांसमोर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काय असणार सागरची प्रतिक्रिया?

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील मुक्ता, सागर, इंद्रा, स्वाती, लकी, माधवी, मिहिका, सावनी, आदित्य, सई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. मालिकेत सर्व काही सुरळीत होत असतान एक नवा ट्विस्ट आला आहे. लकीने एक नवे कांड केले आहे. तो आरतीच्या पोटात वाढत असलेल्या बाळाचा बाप असतो. पण तो ते मान्य करायला तयार नसतो. मुक्ताला सर्वजण खोटे ठरवतात. पण आता मुक्ताने लकीचे सत्य सर्वांसमोर आणले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments