Sunday, September 13, 2026
Homeमनोरंजनहिंदू मुलीशी लग्न करणार असल्याचे कळताच कशी होती अम्मीची प्रतिक्रिया? स्वरा भास्करच्या...

हिंदू मुलीशी लग्न करणार असल्याचे कळताच कशी होती अम्मीची प्रतिक्रिया? स्वरा भास्करच्या पतीने केला खुलासा

[ad_1]

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करने एक दिवस अचानक लग्न केल्याची माहिती दिली. तिने सोशल मीडियावर फहाद अहमदसोबतच्या लग्नाचा फोटो शेअर करत चाहत्यांना गूड न्यूज दिली. स्वरा हिंदू आहे आणि फहाद मुस्लीम आहे. दोघांची पार्श्वभूमी आणि संस्कृती यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले गेले. आता स्वराचा पती फहादने त्याच्या घरी जेव्हा हिंदू मुलीशी लग्न करत आहे हे कळाले तेव्हा काय प्रतिक्रिया होती याविषयी सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments