Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रPune Murder: पुण्यात पेट्रोल भरण्यासाठी पैसे न दिल्यानं मित्रावर धारदार शस्त्राने वार

Pune Murder: पुण्यात पेट्रोल भरण्यासाठी पैसे न दिल्यानं मित्रावर धारदार शस्त्राने वार

[ad_1]

Pune Crime: पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जातायेत. मात्र, तरीही अशाप्रकारच्या घटना थांबायचं नाव घेत घेईना. किरकोळ कारणांवरून लोक एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली. पेट्रोल भरण्यासाठी पैसे न दिल्याने मित्रावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments