Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यातील सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट; राज्य सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

राज्यातील सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट; राज्य सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

[ad_1]

Maharashtra Cabinet Decisions : लाडकी बहीण योजनेनंतर राज्य सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन वाढवून ते सध्याच्या रकमेच्या दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळं राज्य सरकारच्या तिजोरीवर ११६ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments