Thursday, September 17, 2026
Homeदेश-विदेशViral Video: 'मोदी अँड यूएस' शोमधील कलाकारांचे परफॉर्मेंस पाहून मोदी भारावले, ‘जय...

Viral Video: ‘मोदी अँड यूएस’ शोमधील कलाकारांचे परफॉर्मेंस पाहून मोदी भारावले, ‘जय हनुमान’ बोलत घेतली गळाभेट!

[ad_1]

Modi & US: प्रसिद्ध कलाकार देवी श्री प्रसाद, हनुमानकाइंड आणि आदित्य गढवी यांनी न्यूयॉर्कमधील नासाऊ कोलिझियम येथे १३,५०० हून अधिक लोकांच्यासमोर परफॉर्मंस केल्याने ‘मोदी अँड यूएस’ शो अविस्मरणीय ठरला. आदित्य गढवीने आपल्या ‘खलासी’ या सुपरहिट गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली. असा दमदार परफॉर्मंस पाहून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भरावून गेले आणि त्यांनी कलाकारांची गळाभेट घेतली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments