Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशपतीच्या मित्रावर जडला पत्नीचा जीव; अनेक क्राइम सिरीयल्स पाहून मार्गातील काटा कायमचा...

पतीच्या मित्रावर जडला पत्नीचा जीव; अनेक क्राइम सिरीयल्स पाहून मार्गातील काटा कायमचा काढला

[ad_1]

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध असलेल्या महिलेने आपल्याच हाताने पतीची हत्या केली. हा खून करण्यापूर्वी तिने अनेक क्राइम सिरिअल्स तर पाहिल्याच, शिवाय घरात बसून प्रियकरासोबत बिअर पार्टीही केली होती. हत्येचे गूढ उलगडल्यानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकरासह तिघांना अटक केली आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments