Anura Kumara Dissanayake: कोण आहेत श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके? जाणून घ्या त्याच्याबद्दल!

0
1
Anura Kumara Dissanayake: कोण आहेत श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके? जाणून घ्या त्याच्याबद्दल!

New Sri Lankan President: श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मार्क्सवादी नेते अनुरा कुमार दिसानायके यांनी ४२.३१ टक्के मते मिळवत विजय मिळवला आहे. रविवारी पूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच विजयाचा दावा केला होता. यानंतर निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केल्यानंतर अनुरा कुमार दिसानायके यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा विजय आपल्या सर्वांचा आहे.

Source link