Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रDharavi Masjid Demolition: सरकारकडून धारावीत अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा आरोप

Dharavi Masjid Demolition: सरकारकडून धारावीत अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा आरोप

[ad_1]

Aaditya Thackeray On Maharashtra Government Over Dharavi Masjid Demolition: धारावी झोपडपट्टीतील मशिदीचा बेकायदा भाग पाडण्याच्या मुंबई महापालिकेच्या योजनेला विरोध करण्यासाठी शेकडो रहिवाशांनी रास्ता रोको केल्याने धारावी झोपडपट्टीत शनिवारी सकाळी तणाव निर्माण झाला. मशीद असलेल्या गल्लीत काही रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांना प्रवेश करण्यापासून रोखले आणि काही वेळातच शेकडो लोक धारावी पोलिस ठाण्याबाहेर जमले आणि रस्त्यावर ठिय्या मांडला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments