Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रViral news : बाप रे..! ऑनलाइन गेमच्या नादात तरुणावर झाला ९६ लाखांच्या...

Viral news : बाप रे..! ऑनलाइन गेमच्या नादात तरुणावर झाला ९६ लाखांच्या कर्जाचा डोंगर, नातेवाईकही दुरावले

[ad_1]

Viral news : केवळ काही रुपयात करोडपती व्हा! कमी वेळेत गेम खेळून हजारो – लाखो रुपये कमवा इतकेच नव्हे तर देशभरातील अनेक लोक कसे ऑनलाईन गेमिंग मधून भरपूर पैसे कमावत आहेत, हे सांगणाऱ्या जाहिरातींनी सोशल मीडियावर थैमान घातले आहे. अनेक तरुण, ज्येष्ठ नागरिक या जाहिरातींना बळी पडत आहेत. एका तरुणाने या गेमच्या नादात स्वत:वर तब्बल ९६ लाखांच्या कर्जाचं डोंगर करून बसला असून यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. व नातेवाईक देखील दुरावले आहे. या तरुणाची कथा सोशल मिडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments