Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Politics: विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; विदर्भातील तिढा कायम,...

Maharashtra Politics: विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; विदर्भातील तिढा कायम, मोठा भाऊ कोण?

[ad_1]

Seat sharing formula in maharashtra : महाराष्ट्रातील राजकारणातूनमोठी बातमी समोर आली असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra assembly election 2024) महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाल्याचे वृत्त आहे. जवळपास १३० जागांवर एकमत झाले असून विदर्भातील जागा वगळता जवळपास ८० टक्के जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments