Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रSatara crime: सूर्य दाखवतो, खाऊ देतो म्हणत घराच्या छतावर अल्पवयीन मुलाने केला...

Satara crime: सूर्य दाखवतो, खाऊ देतो म्हणत घराच्या छतावर अल्पवयीन मुलाने केला ४ वर्षीय मुलीवर अत्याचार, साताऱ्यातील घटना

[ad_1]

Satara crime : राज्यात मुलींवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीत. रोज अशा घटना उघडकीस येत आहेत. बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना ताजी असतांना सातारा येथे एका ४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघकडकिस आली आहे. एका अल्पवयीन मुलाने एका चार वर्षांच्या मुलीला सूर्य दाखवतो, खाऊ देतो असे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे मुलीचे कुटुंबीय हादरले आहेत. त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दिली असून याप्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments